Akola Job Fair 2023 : अकोला येथे पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा (Pandit Dindayal Upadhyay Online Job Fair) चे आयोजन करण्यात आलेले आहे. तरी पदानुसान पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करणे आवश्यक आहे. मेळाव्याची तारीख 10 फेब्रुवारी 2023 आहे. (Akola Rojgar Melava 2023)
• पद संख्या : 560+
• पदाचे नाव : प्रशिक्षणार्थी, डिप्लोमा/पदवी/मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/एनटीसी/ऑटोमोबाईल, असिस्टंट शटरिंग कार्पेंटर, असिस्टंट बार बेंडर, प्रगत दगडी बांधकाम, टिलर, प्रशिक्षणार्थी, फील्ड ऑफिसर पुरुष, ऑपरेंटर.
• शैक्षणिक पात्रता : SSC/ HSC/ Graduate / Diploma (मुळ जाहिरात पाहावी.)
• पात्रता : खाजगी नियोक्ता (Private Employer)
• जिल्हा : अकोला (Akola)
• अर्ज करण्याची पध्दत : ऑनलाईन नोंदणी (Online Registration)
• अधिकृत वेबसाईट : येथे क्लिक करा
• जाहिरात / नोंदणी करण्यासाठी : येथे क्लिक करा
• मेळाव्याची तारीख : 10 फेब्रुवारी 2023
• मेळाव्याचा पत्ता : डॉ.के.जी.देशमुख सभागृह, संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ, अमरावती.
मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’
![Lic](https://maharashtrajanbhumi.in/wp-content/uploads/2022/09/IMG_20220918_115640-1-759x1024.jpg)