Thursday, November 7, 2024
HomeनोकरीWRD : जलसंपदा विभागात विविध पदांसाठी भरती, 27 डिसेंबर 2022 अर्ज करण्याची...

WRD : जलसंपदा विभागात विविध पदांसाठी भरती, 27 डिसेंबर 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख

WRD Maharashtra Recruitment 2022 : जलसंपदा विभाग (Department of Water Resources Maharashtra) मध्ये विविध रिक्त पदे भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

• पद संख्या : 03

• रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

1) संचालक (Director) : 01

शैक्षणिक पात्रता : 1) स्थापत्य अभियांत्रिकी मधील पदवीधर किंवा अर्थशास्त्र / उपयोजित अर्थशास्त्र यामधील पदव्युत्तर पदवी, जल वापर व्यवस्थापन किंवा व्यवस्थापन यातील पदवीधारक / पदव्युत्तर पदवी, 2) कृषी विषयक अर्थशास्त्राचे पुरेसे ज्ञान असले पाहिजे.

2) उपसंचालक (Deputy Director) : 01

शैक्षणिक पात्रता : स्थापत्य अभियांत्रिकीमधील पदवीधर

3) सहायक संचालक (Assistant Director) : 01

शैक्षणिक पात्रता : 1) स्थापत्य अभियांत्रिकीमधील पदवीधर, 2) माहिती तंत्रज्ञान मधील पदविका

• वेतनमान (Pay Scale) :

1. संचालक – 78,800 ते 2,09,200

2. उपसंचालक – 67,700 ते 2,08,700

3. सहायक संचालक – 56,100 ते 1,77,500

• नोकरीचे ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र

• अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

• अधिकृत वेबसाईट : येथे क्लिक करा

• जाहिरात पहाण्यासाठी : येथे क्लिक करा

• अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक : 27 डिसेंबर 2022• अर्ज पाठविण्याचा पत्ता : सचिव (लक्षेवी), जलसंपदा विभाग, मंत्रालय, मुंबई.

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

Lic
संबंधित लेख

लोकप्रिय