जुन्नर, ता.१ : जुन्नर तालुक्यात आज (ता.१) ३ करोनाचे रुग्ण आढळले आहेत. सध्या तालुक्यात ५० करोनाचे ऍक्टिव्ह रुग्ण आहेत तर आता पर्यंत ६९५ रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. आज हिवरे खुर्द १, आगार १, जुन्नर नगर परिषद १ असे एकूण ३ करोनाचे रुग्ण आढळले आहेत.