Tuesday, February 4, 2025

PCMC : चिखलीत कबड्डी निवड चाचणी स्पर्धेचे उदघाटन

पिंपरी चिंचवड (क्रांतीकुमार कडुलकर) – ओम साई कबड्डी संघाच्या वतीने पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशन अंतर्गत पिं चिं. विभाग वरिष्ठ गट निवड चाचणी स्पर्धेचे चिखली येथे उदघाटन करण्यात आले. (PCMC)

यावेळी माजी नगरसेवक संजय नेवाळे, शिक्षण मंडळाचे माजी उप सभापती विष्णू नेवाळे, माजी नगरसेवक गीताराम मोरे, कबड्डी असोशिएशचे सरकार्यवाह दत्ता झिंजुर्डे, कार्यवाह दत्ता कळमकर, सह कार्यवाह दत्ता माने, सदस्य अनिल यादव, दिपक धावडे, राजेंद्र वाबळे, चिखलीचे माजी सरपंच काळुराम यादव, पोलीस पाटील विष्णू मोरे, विकास साने, अमृत सोनवणे, बाळासाहेब मोरे, खंडू मोरे, मुख्य आयोजक राष्ट्रीय कबड्डीपट्टू तथा ओम सई कबड्डी संघाचे अध्यक्ष प्रवीण नेवाळे, संदीप नेवाळे आदी मान्यवर उपस्थित होते. (PCMC)

या स्पर्धेत पिंपरी चिंचवड विभागातील 55 मुलांचे तर 13 मुलींचे संघ सहभागी झाले होते.

Related Articles

- Advertisement -

Latest Articles