Wednesday, February 12, 2025

PCMC : जेजुरी देवस्थानची शालेय विद्यार्थीनीला बारा हजार रूपयांची आर्थिक मदत

पिंपरी चिंचवड (क्रांतीकुमार कडुलकर) – जेजुरी देवस्थानच्या वतीने एस पी एम माध्यमिक शाळा यमुनानगर, निगडी या शालेय विद्यार्थीनीला जेजुरी देवस्थानचे विश्वस्त अनिल रावसाहेब सौंदडे याच्या प्रयत्नाने आणि शुभ हस्ते शालेय विद्यार्थीनी जान्हवी राजेंद्र चांदणे यांना मदत करण्यात आली. (PCMC)

यावेळी मातंग चेतना परिषदेचे शहर अध्यक्ष तथा जेष्ठ नेते नानासाहेब कांबळे, शिवशाही व्यापारी संघ संस्थापक अध्यक्ष युवराज दाखले, पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष शिवाजीराव खडसे, पुणे जिल्हा अध्यक्ष गणेश कलवले, पत्रकार माणिक पोळ, प्रदेश उपाध्यक्ष मंगेश डाखोरे, समरसता विभागाचे विलास लांडगे, पल्लवी चांदणे, गिरजा कांबळे,सोनाली कांबळे, किरण कांबळे, विद्याताई आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

Related Articles

- Advertisement -

Latest Articles