Tuesday, February 4, 2025

PCMC : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती पिंपरीत उत्साहात साजरी

पिंपरी चिंचवड (क्रांतीकुमार कडुलकर) – मातोश्री सामाजिक संस्था यांच्या वतीने पिंपरी शगुनचौक या येथे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. याप्रसंगी उपस्थित शिवसेना मावळ लोकसभा संघटक संजोग वाघिरे पाटील यांच्या शुभहस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. (PCMC)


यावेळी जिल्हाप्रमुख माजी आमदार गौतम चाबुकस्वार. यूवासेना प्रमुख चेतन पवार, मराठवाडा जनसंघ अध्यक्ष अरुण पवार, पिंपरी विधानसभा प्रमुख तुषार नवले, चिंचवड विधानसभा प्रमुख हरेश नखाते, उपजिल्हा प्रमुख दस्तगीर मणियार, संतोष पवार, संतोष सौदनकर, संदीप भालके, निखिल दळवी, राजाभाऊ कुदळे, बाळू जम, राजू निकम, भरत इंगळे, विलास अभंग, शिवाजी कुरहळकर, दत्ताराम साळवे, संजय यादव, राजू आवळे. विशाल चव्हान. शिवाजी पाडुळे, राजु कांबळे, माजी जिल्हा संघटीका सुनिता चव्हाण, पिंपरी विधानसभा संघटीका वैशाली कुलथे, सुषमा शेलार यास्मिन शेख,सह मोठ्या संख्येने शिवसैनिक आणि नागरीक उपस्थित होते. (PCMC)

Shivsena pimpri Chinchwad

कार्यक्रमाचे मुख्य आयोजक आयोजन श्री गणेश आहेर (संस्थापक अध्यक्ष मातोश्री सामाजिक संस्था), गोरख पाटील निलंगेकर (कार्याध्यक्ष मातोश्री संस्था), गणेश पाडूळे (शहराध्यक्ष मातोश्री संस्था), नवनाथ जाधव (सल्लागार मातोश्री संस्था), रविकिरण घटकार(खजिनदार मातोश्री संस्था), प्रदिप दळवी (उपाध्यक्ष मातोश्री संस्था), हनुमंत पिसाळ (सहसचिव मातोश्री संस्था), बाळासाहेब गायकवाड (संघटक मातोश्री संस्था), मारुती म्हस्के(सह- संघटक मातोश्री संस्था), दत्ता गिरी (प्रसिद्धीप्रमुख मातोश्री संस्था), भरत इंगळे (सल्लागार पिंपरी मातोश्री संस्था), दीपक भक्त (पिंपरी अध्यक्ष मातोश्री संस्था), अंकूश पवार
(पिंपरी उपाध्यक्ष मातोश्री संस्था), अक्षय घटकार, अमित आहेर, शुभम बलकवडे, राहुल कदम आदी मान्यवरांनी केले.

Related Articles

- Advertisement -

Latest Articles