Wednesday, February 12, 2025

सीमा रस्ते संघटनेत अंतर्गत भरती, आजच अर्ज करा

BRO Recruitment 2025 : सीमा रस्ते संघटनेत (Border Roads Organisation) अंतर्गत रिक्त पदे भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑफलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक आहे. BRO Bharti

● पदाचे नाव :
1) MSW (कुक) – 153
2) MSW (मेसन) -172
3) MSW (ब्लॅकस्मिथ) -75
4) MSW (मेस वेटर)- 11

● पदाचे नाव : 411

● शैक्षणिक पात्रता : (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (Blacksmith /Forge Technology/ Heat Transfer Technology/ Sheet Metal Worker) (मुळ जाहिरात पहावी)

● नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत

● वेतनमान : 5200/- ते 20200/-

● अर्ज शुल्क : 50/- [SC/ST: फी नाही]

● अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 25 फेब्रुवारी 2025

● अर्ज सादर करण्याचा पत्ता : Commandant GREF Centre, Dighi Camp, Pune-411015

BRO Bharti 2025

अधिक माहितीसाठीयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पाहण्यासाठीयेथे क्लिक करा

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 7719223351 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअर’

● महत्वाच्या सूचना :

  1. या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  2. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  3. उमेदवारांनी खालील दिलेल्या पत्त्यावर अर्ज सादर करावे.
  4. अर्ज करण्याची शेवटची तारीख : 25 फेब्रुवारी 2025
  5. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  6. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
google news gif

हे ही वाचा :

भारतीय टपाल विभागा अंतर्गत तब्बल 25,000 पदांसाठी भरती होणार

भारतीय रेल्वे अंतर्गत तब्बल 32,000 पदांसाठी मेगा भरती, पात्रता- 10 वी पास

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अंतर्गत भरती, असा करा अर्ज

कर्मचारी राज्य विमा महामंडळ अंतर्गत भरती, आजच अर्ज करा

आर्मी पब्लिक स्कूल मुंबई अंतर्गत भरती, आजच अर्ज करा

पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशन अंतर्गत भरती

गोखले राजकारण आणि अर्थशास्त्र संस्था, पुणे अंतर्गत भरती

रयत शिक्षण संस्था सातारा अंतर्गत भरती, आजच अर्ज करा

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड अंतर्गत भरती, आजच अर्ज करा

चंद्रपूर ऑर्डनन्स फॅक्टरी अंतर्गत भरती, आजच अर्ज करा

दिल्ली अधीनस्थ सेवा निवड मंडळ अंतर्गत भरती

दक्षिण मध्य रेल्वे अंतर्गत भरती, आजच अर्ज करा

HDFC बँक अंतर्गत 500 पदांसाठी भरती, असा करा अर्ज

कॅनरा बँक अंतर्गत विविध पदांसाठी भरती, असा करा अर्ज

परीक्षा न देता 40,000 अंगणवाडी पर्यवेक्षक पदांची भरती, असा करा अर्ज

पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालय अंतर्गत भरती

Related Articles

- Advertisement -

Latest Articles