Sunday, December 15, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडPCMC : दत्तजयंती निमित्त सामाजिक कार्यकर्त्या सरोज कदम यांचा भाविकांना फळ...

PCMC : दत्तजयंती निमित्त सामाजिक कार्यकर्त्या सरोज कदम यांचा भाविकांना फळ वाटप उपक्रम

पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर – यमुनानगर, निगडी येथील सामाजिक सामाजिक कार्यकर्त्या श्रीमती सरोज कदम यांनी दत्त जयंती निमित्त मंदिर स्किन नंबर नऊ येथील मंदिरात दत्त भक्तांना फळे वाटप करून दत्त जयंती साजरी केली, याचा अनेक भाविकांनी लाभ घेतला. (PCMC)

श्रीमती सरोज कदम एक सरकारी सेवानिवृत्त कर्मचारी असून त्यांना समाजकार्याची फार आवड आहे, त्यामुळे त्या विविध कार्यक्रम नेहमी आयोजित करत असतात. यामध्ये गरीब अनाथ आश्रमात अन्नदान खिचडी वाटप, अंध व्यक्तींना आवश्यक कपडे वाटप , इत्यादी उपक्रम त्यांनी राबवले आहेत. (PCMC)

यावेळी ॲड. सचिन पवार, उद्योजक सुरेश बावनकर यांनी या कार्यामध्ये सहभाग घेतला

संबंधित लेख

लोकप्रिय