Home जिल्हा जुन्नर विधानसभा निवडणुकीत पंचरंगी लढत; ११ उमेदवार रिंगणात

जुन्नर विधानसभा निवडणुकीत पंचरंगी लढत; ११ उमेदवार रिंगणात

जुन्नर विधानसभा निवडणुकीत पंचरंगी लढत; ११ उमेदवार रिंगणात Five-cornered fight in Junnar assembly elections; 11 candidates in the fray

जुन्नर / आनंद कांबळे : जुन्नर(Junnar)विधानसभा मतदारसंघात यंदा रंगतदार पंचरंगी लढत होणार आहे. एकूण ११ उमेदवार निवडणूक रिंगणात असले तरी प्रमुख राजकीय पक्षांतील पाच दावेदारांमध्ये मुख्य सामना होण्याची शक्यता आहे.

विद्यमान आमदार अतुल बेनके हे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) कडून पुन्हा निवडणुकीच्या मैदानात आहेत. त्यांचा सामना राष्ट्रवादी काँग्रेसचे दुसरे उमेदवार सत्यशिल शेरकर (शरद पवार गट), वंचित बहुजन आघाडीचे देवराम लांडे, अपक्ष माजी आमदार शरददादा सोनवणे, आणि भाजपाच्या बंडखोर आशाताई बुचके यांच्याशी होणार आहे.

या निवडणुकीत उद्धव ठाकरे गटाचे नेते माऊलीशेठ खंडागळे यांनी पक्षाच्या आदेशानुसार माघार घेतली आहे. बहुजन समाज पक्षाचे जुबेर अस्लम शेख, योगेश तोडकर, काळू गागरे, रमेश पाडेकर, आणि निलेश भुजबळ यांनी देखील निवडणूकीतून माघार घेतली आहे.

Junnar

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

रश्मी शुक्लांची पोलीस महासंचालक पदावरून बदली; महाविकास आघाडीला मोठे यश

दिवाळीच्या फराळातून मतदारांना पैसे वाटप ; सांगलीत शरद पवार गटाचे उमेदवार अडचणीत

मनोज जरांगे पाटील यांची विधानसभा निवडणुकीतून माघार

कॉँग्रेसची दुसरी यादी जाहीर ; वाचा कुणा कुणाला मिळाली संधी

आशा व गटप्रवर्तकांना निवडणूक कामाचा भत्ता देण्याची मागणी

ठाकरे गटाची दुसरी यादी जाहीर

जयश्री थोरातांवर भाजप नेत्याची आक्षेपार्ह टीका ; अहमदनगरमध्ये जाळपोळ

लाडक्या बहीणींना डिसेंबरचा हप्ता कधी मिळणार? वाचा सविस्तर