Thursday, November 21, 2024
HomeनोकरीNanded Bharti : नांदेड महानगरपालिका अंतर्गत मोठी भरती

Nanded Bharti : नांदेड महानगरपालिका अंतर्गत मोठी भरती

NWCMC Recruitment 2024 : नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका अंतर्गत रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन अर्ज मागविण्यात येत आहे. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑफलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे. Nanded Mahanagarpalika Bharti

● पद संख्या : 64

● पदाचे नाव : कंत्राटी वैद्यकीय अधिकारी, कंत्राटी स्टाफनर्स, कंत्राटी एमपीडब्लु (पुरुष).

● शैक्षणिक पात्रता :
1) कंत्राटी वैद्यकीय अधिकारी – एम.बी.बी.एस. महाराष्ट्र मेडिकल कॉन्सीलकडील नोंदणी अनिवार्य.

2) कंत्राटी स्टाफनर्स – G.N.M/ B.Sc नर्सिंग अभ्यासक्रम उत्तीर्ण, महाराष्ट्र मेडिकल कॉन्सीलकडील नोंदणी अनिवार्य.

3) कंत्राटी एमपीडब्लु (पुरुष) – 12 विज्ञान उत्तीर्ण + पॅरामेडिकल मूलभूत प्रशिक्षण अभ्यासक्रम किंवा सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स.

● वयोमर्यादा :
1) कंत्राटी वैद्यकीय अधिकारी – 61 वर्षे.
2) कंत्राटी स्टाफनर्स – 59 वर्षे.
3) कंत्राटी एमपीडब्लु (पुरुष) – खुला प्रवर्ग – 38 वर्षे, राखीव प्रवर्ग – 43 वर्षे.

● वेतनमान :
1) कंत्राटी वैद्यकीय अधिकारी – रु. 60,000/-
2) कंत्राटी स्टाफनर्स – रु. 20,000/-
3) कंत्राटी एमपीडब्लु (पुरुष) – रु. 18,000/-

● नोकरीचे ठिकाण : नांदेड

● अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन (कंत्राटी स्टाफनर्स, कंत्राटी एमपीडब्लु (पुरुष)

● अर्ज पाठविण्याचा पत्ता : प्रशिक्षण हॉल, मनपा दवाखाना, जंगमवाडी, लॉयन्स क्लब डोळयाचा दवाखानाच्या पाठीमागे, जंगमवाडी नांदेड. पिनकोड – 431602.

● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 16 ऑगस्ट 2024

● निवड करण्याची प्रक्रिया : मुलाखत (वैद्यकीय अधिकारी)

● मुलाखतीचा पत्ता : शंकरराव चव्हाण प्रेक्षागृह, श्री गुरु गोविंदसिंघजी स्टेडियम परिसर, नांदेड़.

● मुलाखतीची तारीख : 13 ऑगस्ट 2024

Nanded Bharti

अधिक माहितीसाठीयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पाहण्यासाठीयेथे क्लिक करा

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअर’

● महत्वाच्या सूचना :

  1. वरील भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  2. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर करावे.
  3. अर्ज सुरू झालेली आहे.
  4. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  5. संबंधित कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे.
  6. अर्ज करण्याची शेवटची तारीख : 16 ऑगस्ट 2024
  7. अर्ज पाठविण्याचा पत्ता : शंकरराव चव्हाण प्रेक्षागृह, श्री गुरु गोविंदसिंघजी स्टेडियम परिसर, नांदेड़.
  8. दिलेली जाहिरात कृपया काळजीपूर्वक वाचावी.
  9. देय तारखेनंतर प्राप्त झालेले कोणतेही अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
  10. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
google news gif

हेही वाचा :

महाराष्ट्रात टपाल विभागात 3170 पदांची भरती; पात्रता 10वी पास

IBPS Recruitment : IBPS SO अंतर्गत 896 पदांची भरती; अर्ज सुरु

महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मध्ये 4494 जागांसाठी भरती

Navi Mumbai : नवी मुंबई महानगरपालिका अंतर्गत मोठी भरती

दहावी उत्तीर्णांना नोकरीची सुवर्णसंधी; 3000+ जागांसाठी भरती

अंगणवाडी मदतनीस पदांसाठी भरती; पात्रता 12वी पास

जवाहर नवोदय विद्यालय, लातूर अंतर्गत भरती, आजच अर्ज करा

Dhule Bharti : जवाहर नवोदय विद्यालय, धुळे अंतर्गत भरती

ITBP : इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस दल अंतर्गत 112 जागांसाठी भरती

Indian Army : भारतीय सैन्य दल अंतर्गत खेळाडूंसाठी भरती; पात्रता 10वी

केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क मंडळ अंतर्गत भरती

इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस दलात ‘कॉन्स्टेबल’ पदांसाठी भरती, पात्रता – 10वी, ITI

SSC मार्फत 2006 जागांसाठी बंपर भरती; 12वी उत्तीर्णांना संधी

संबंधित लेख

लोकप्रिय