Saturday, April 19, 2025
---Advertisement---
---Advertisement---

CDS : भारतीय सशस्त्र सैन्यदलामध्ये अधिकारी पदाच्या पूर्व प्रशिक्षणाचे आयोजन

CDS : कम्बाईंड डिफेन्स सर्व्हिसेस (CDS) या परीक्षेची पूर्व तयारी करून घेण्यासाठी छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक येथे राज्य शासनातर्फे महाराष्ट्रातील युवक व युवतींसाठी दिनांक 10 जून ते 23 ऑगस्ट 2024 या कालावधीत सीडीएस अभ्यासक्रम क्रमांक 63 चे आयोजन करण्यात येत आहे. या अभ्यासक्रमासाठी प्रशिक्षणार्थींचा निवास, भोजन आणि प्रशिक्षणाची विनामूल्य व्यवस्था करण्यात आली आहे. इच्छुक व पात्र युवकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन मुंबई शहर, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी केले आहे.

---Advertisement---

मुंबई शहर जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांनी सैन्य दलातील अधिकारी पदाची संधी घेण्यासाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, मुंबई शहर येथे दिनांक 31 मे 2024 ते 3 जून 2024 रोजी सकाळी 10 ते दुपारी 3 वाजेदरम्यान मुलाखतीस हजर रहावे. मुलाखतीस येते वेळी त्यांनी सैनिक कल्याण विभाग, पुणे यांच्या या संकेतस्थळावर जाऊन त्यामध्ये CDS-36 अभ्यासक्रमासाठी प्रवेशपत्र व त्यासोबत असलेल्या परिशिष्टांची प्रत काढून व ते पूर्ण भरुन सोबत आणावे.

सीडीएस वर्गामध्ये प्रवेश मिळण्यासाठी उमेदवार हा कोणत्याही शाखेचा पदवीधर असावा. संघ लोकसेवा आयोग नवी दिल्ली यांचेमार्फत घेण्यात येणाऱ्या सीडीएस या परीक्षेकरिता ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर केलेला असावा.

---Advertisement---

अधिक माहितीसाठी प्रभारी अधिकारी, छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक यांचा ईमेल आयडी training.pctcnashik@gmail.com व दूरध्वनी क्रमांक 0253-245132 किंवा व्हॉट्सअप क्रमांक 9156073306 वर कार्यालयीन वेळेत प्रत्यक्ष किंवा दूरध्वनीवरून संपर्क करावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, मुंबई शहर यांनी केले आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
google news gif

हेही वाचा :

मोठी बातमी : भारतीय पोस्ट विभागात तब्बल 40 हजार पदांची भर्ती, 10वी उत्तीर्णांना सुवर्णसंधी

माहिती व जनसंपर्क महासंचालनालयात इंटर्नशिपची संधी

RITES Limited : राइट्स लिमिटेड अंतर्गत विविध पदांसाठी भरती

CRPF : केंद्रीय राखीव पोलीस दल अंतर्गत रिक्त पदांची भरती

ICF : इंटीग्रल कोच फॅक्टरीत 680 जागांसाठी भरती; आजच करा अर्ज!

IEPF : गुंतवणूकदार शिक्षण आणि संरक्षण निधी अंतर्गत विविध पदांची भरती

Indian Air Force : भारतीय हवाई दल अंतर्गत 304 जागांसाठी भरती

TES : भारतीय सेना अंतर्गत ‘कमिशन्ड ऑफिसर’ पदांची भरती

NCERT : राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद अंतर्गत भरती

सीमा सुरक्षा दलात विविध पदांसाठी मेगा भरती

---Advertisement---

भाभा अणु संशोधन केंद्र, मुंबई अंतर्गत रिक्त पदांची भरती

भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्था, पुणे अंतर्गत विविध पदांची भरती

Urban : नगर विकास विभाग, मुंबई अंतर्गत विविध पदांची भरती

भारतीय सैन्यात 12वी उत्तीर्णांना नोकरीची संधी

NDA & NA अंतर्गत 404 जागांसाठी भरती; पात्रता 12वी पास

भारतीय सेना TES अंतर्गत भरती; आजच करा अर्ज!

WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles