Junnar : १२ आणि १३ वर्षांचे दोन मुले शनिवारी संध्याकाळ पासुन बेपत्ता झाल्याची बातमी समोर आली आहे. या मुलांचे नाव यश निलेश काळे, वय १२ वर्षे आणि करण संदीप माळी, वय १३ वर्षे अशी या मुलांची नावे असून घरातून खेळायला चाललो म्हणून सांगुन गेले मात्र अद्याप घरी आलेले नाही.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवार, २५ मे रोजी सायंकाळ ४ वाजताच्या सुमारास मौजे कुंभारआळी येथून राहते घरातून खेळायला जातो असे सांगून दोघं एकत्र निघून गेले. मात्र ते अद्याप पर्यंत घरी परत आले नाहीत. त्यांच्या कुटुंबियांनी त्यांना शोधण्याचा प्रयत्न केला, पण ते सापडले नाहीत. मुलांचा पोलिस देखील शोध घेत असून अद्याप यश आलेले नाही.
बेपत्ता मुलांची माहिती Junnar
1) नाव – यश निलेश काळे, वय १२ वर्षे, शिक्षण ७ वी, रा. कुंभार आळी ता. जुन्नर, जि. पुणे
वर्णन – उंची -3 फूट, रंग – गोरा, चेहरा – गोल, केस – काळे, नाक – लांब, बांधा – सडपातळ, नेसणीस – निळ्या रंगाचा शर्ट व निळ्या रंगाची पॅन्ट, पायात – काळ्या रंगाची चप्पल, पाठीवर तीळ, भाषा – मराठी बोलतो.
2) नाव – करण संदीप माळी, वय 13 वर्षे, रा. – गोळेगावरोड, ता. जुन्नर, जि. पुणे
वर्णन – उंची – 3 फूट, रंग – सावळा, चेहरा – गोल, केस – काळे, नाक – लांब, बांधा – सडपातळ, नेसनीस – पांढऱ्या रंगाचा शर्ट व काळ्या रंगाची पॅन्ट, भाषा – मराठी बोलतो.
ही मुले कुठे आढळून आल्यास त्वरित जुन्नर पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.
1) पोलिस हवालदार मोरे – मो. नं. – 7756987979
2) पोलिस निरिक्षक अवचर जुन्नर – मो. नं. – 7588942062


हेही वाचा :
आज दहावीचा निकाल, असा पहा निकाल !
12वी च्या पुरवणी परिक्षेसाठीचे अर्ज आजपासून भरता येणार!
दिल्ली बेबी केअर सेंटरला आग, 7 मुलांचा मृत्यू, अनेक जखमी
ब्रेकिंग : गुजरातमधील राजकोट मध्ये अग्नितांडव, 33 जणांचा होरपळून मृत्यू
इंडियन प्रीमियर लीग 2024 निमित्त गुगलचे खास डूडल पाहिलेत का ?
खूशखबर : सोने चांदीच्या भावात मोठी घसरण
मोठी बातमी : दहावीचा निकाल २७ मे रोजी लागणार, धाकधूक वाढली
मोठी बातमी : जुन्नरचे बिबटे गुजरातला जाणार, वाचा काय आहे कारण !
उद्धव ठाकरे यांचे विश्वासू शिलेदार पांडुरंग सकपाळ यांचे निधन
Pune : महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी, पुणे अंतर्गत विविध पदांची भरती
cyclone : रेमल चक्रीवादळ बंगाल मध्ये धडकणार, भारतीय कोस्ट गार्ड सतर्क
पुणे अपघात प्रकरणात अग्रवाल कुटूंबातील जेष्ठ व्यक्तीला अटक
ब्रेकिंग : बारावीच्या पुरवणी परीक्षेसंदर्भात महत्वाची बातमी
मोठी बातमी : लोकसभा निवडणूकीतच राज्यात आणखी एक निवडणूक जाहीर
हवामान खात्याच्या “या” अंदाजाने सर्व सामान्यांना भरली धडकी
निगडी पर्यंत मेट्रो विस्तारीकरण सुरू, शहरवासीयांची स्वप्नपूर्ती – महेश लांडगे