Friday, November 22, 2024
HomeनोकरीNCLT : नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्यूनल अंतर्गत विविध पदांच्या रिक्त जागांसाठी भरती

NCLT : नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्यूनल अंतर्गत विविध पदांच्या रिक्त जागांसाठी भरती

NCLT Recruitment 2024 : नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्यूनल (National Company Law Tribunal) अंतर्गत सहनिबंधक, उपनिबंधक आणि सचिव पदांच्या 06 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑफलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक आहे. NCLT Bharti

● पद संख्या : 06

● पदाचे नाव : सहनिबंधक, उपनिबंधक आणि सचिव

● शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पाहावी.

वयोमर्यादा : 65 वर्षे.

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 4 जुलै 2024

● अर्ज पाठविण्याचा पत्ता :

सहनिबंधक, उपनिबंधक – The Secretary, NCLT National Company Law Tribunal, 6th Floor, Block No.3, C.G.O. Complex, Lodhi Road, New Delhi – 110 003.

सचिव – Shri. Naveen Kumar Kashyap, Secretary-Incharge, NCLT, 6th Floor, Block No.3, C.G.O. Complex, New Delhi – 110 003.

NCLT Recruitment

अधिक माहितीसाठीयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पाहण्यासाठीयेथे क्लिक करा

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअर’

google news gif

● महत्वाच्या सूचना :

  1. वरील भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  2. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर करावे.
  3. अर्ज सुरू झालेली आहे.
  4. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  5. संबंधित कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे.
  6. अर्ज करण्याची शेवटची तारीख 4 जुलै 2024
  7. अर्ज पाठविण्याचा पत्ता :
    सहनिबंधक, उपनिबंधक – The Secretary, NCLT National Company Law Tribunal, 6th Floor, Block No.3, C.G.O. Complex, Lodhi Road, New Delhi – 110 003.
    सचिव – Shri. Naveen Kumar Kashyap, Secretary-Incharge, NCLT, 6th Floor, Block No.3, C.G.O. Complex, New Delhi – 110 003.
  8. दिलेली जाहिरात कृपया काळजीपूर्वक वाचावी.
  9. देय तारखेनंतर प्राप्त झालेले कोणतेही अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
  10. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
MAHAJOB

हेही वाचा :

दक्षिण पूर्व मध्य रेल्वेत अप्रेंटिस पदांच्या 861 जागांवर भरती

वैद्यकीय क्षेत्रात सरकारी नोकरीची सुवर्णसंधी!

CCI : भारतीय स्पर्धा आयोग अंतर्गत विविध पदांसाठी भरती

केंद्रीय नोकरीची सुवर्णसंधी; तब्बल 1000+ जागांसाठी भरती

MPSC च्या रखडलेल्या तारखांबाबत मोठी अपडेट, वाचा !

Job : अधिकारी, लेखापाल, लिपिक पदावर भरती सुरू; आजच करा अर्ज!

राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद अंतर्गत भरती; पगार 60000 पर्यंत

पवन हंस लिमिटेड अंतर्गत विविध पदांसाठी भरती, आजच करा अर्ज!

डिफेन्स इंस्टिट्यूट ऑफ अँँडव्हान्स टेक्नॉलॉजी, पुणे अंतर्गत भरती

Recruitment : सरकारी आणि निमसरकारी विभागांमध्ये भरती !

UPSC : संघ लोक सेवा आयोग अंतर्गत विविध पदांसाठी भरती

SECR : दक्षिण पूर्व मध्य रेल्वे अंतर्गत विविध पदांची भरती

जिल्हा न्यायालय, लातूर अंतर्गत सफाईगार पदांची भरती; वेतन 47,600 पर्यंत

संबंधित लेख

लोकप्रिय