Friday, March 29, 2024
Homeआरोग्यकोरोनासांगोला तालुक्यात ८९ कोरोना बाधितांची नोंद तर ४८ जण कोरोना मुक्त !

सांगोला तालुक्यात ८९ कोरोना बाधितांची नोंद तर ४८ जण कोरोना मुक्त !

सांगोला (अतुल फसाले) : आज सांगोला शहर व तालुक्यात एकूण ८९ जणांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला.

मागील २४ तासाच्या रिपोर्टनुसार सांगोला शहर १७,  खिलारवाडी १०, वाटंबरे ६, य . मंगेवाडी ५, घेरडी ४, वाकी घेरडी ४, चिणके ३, संगेवाडी ३, कडलास २, अनकढाळ २, महुद २, गायगव्हाण २, अकोला २, वासुद २, मेथवडे २, चोपडी २, नाझरा २, जवळा २, मेडशिंगी २, राजापुर १, शिरभावी १, अचकदाणी १, पवारवाडी (महुद) १, मानेगाव १, मेटकरवाडी १,  गोडसेवाडी १, डिकसळ १, पाचेगाव बु १, लोणविरे १, देवकतेवाडी १, वाढेगाव १, सावे १ , अजनाळे १, पारे १,  अशा ८९ जणांना कोरोनाची आज नव्याने लागण झाली आहे.

आज ४८ जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर आज अखेर सांगोला तालुक्यात ९८१ ॲक्टिव रुग्णांवर उपचार सुरू आहेत.


संबंधित लेख

 


- Advertisment -

लोकप्रिय