मुंबई येथील टाटा मेमोरियल सेंटर अंतर्गत अँँडँव्हान्स सेंटर फॉर ट्रीटमेंट, रिसर्च अँँण्ड एज्युकेशन (ACTREC) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ८६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण ८६ जागा
सहायक प्राध्यापक, वैज्ञानिक अधिकारी, सहायक लेखाधिकारी, सहायक खरेदी अधिकारी, परिचारिका, वैज्ञानिक सहाय्यक, सहायक सुरक्षा अधिकारी आणि लिपिक (निम्न विभाग) पदाच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ८ मार्च २०२२ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.
10 वी पास सुवर्णसंधीचा लाभ घ्या ! ईस्टर्न कोलफील्ड्स लिमिटेड मध्ये जागांसाठी भरती, आजच अर्ज करा!
पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये विविध पदांसाठी भरती! आजच अर्ज करा!
बारावी पास विद्यार्थ्यांसाठी सुवर्ण संधी ! केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात ११४९ जागांसाठी भरती