Wednesday, June 18, 2025
---Advertisement---
---Advertisement---

जुन्नर तालुक्यात ८६ कोरोना पॉझिटिव्ह

---Advertisement---

---Advertisement---

जुन्नर  / रफिक शेख : पुणे जिल्ह्यातील कोरोना संख्या पहाता, जुन्नर तालुक्यातील कोरोना संख्येमध्ये घट होताना दिसत नाही. आज जुन्नर तालुक्यात ८६ कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. 

हे पहा ! जुन्नर : वृध्द दांपत्याला मारहाण करून लूटणारी टोळी अटकेत !

ओतूर १०, आळेफाटा ६, हिवरे खुर्द ६, राजुरी ६, आळे ५, वारूळवाडी ५, नारायणगाव ५, उंब्रज नं.१. ५, बेल्हे ४, साकोरी ४, उदापूर ४, बोरी बु. ४, डिंगोरे ३, गुंजाळवाडी बेल्हे २, काळवाडी २, पिंपळवंडी २, उंचखडक २, पिंपरी पेंढार १, आणे १, शिंदे १, धोलवड १, मंगरूळ १, बोरी खु. १, आर्वी १, बल्लाळवाडी १, येणेरे १, जुन्नर २ यांचा समावेश आहे.

हे पण वाचा ! जुन्नर : दिव्यांगांचे आरक्षण रद्द करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाला दिव्यांग संघटनांचा विरोध


WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles