Thursday, July 18, 2024
Homeनोकरीभारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड मध्ये विविध पदांसाठी भरती, आजच अर्ज करा!

भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड मध्ये विविध पदांसाठी भरती, आजच अर्ज करा!

 

भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड यांच्या आस्थापनेवरील प्रशिक्षणार्थी अभियंता पदांच्या एकूण ७५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

प्रशिक्षणार्थी अभियंता पदांच्या ७५ जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ९ फेब्रुवारी २०२२ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील. 

जाहिरातीसाठी येथे क्लिक करा

10 वी – 12 वी पास विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी : माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड (MDL) मध्ये 1501 जागांसाठी भरती

भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड मध्ये विविध पदांसाठी भरती !

ठाणे येथील बीआर हरणे आयुर्वेद महाविद्यालय मध्ये विविध पदांसाठी भरती

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय