Sunday, December 8, 2024
Homeआरोग्यकोरोनाजुन्नर तालुक्यात ७० कोरोना पॉझिटिव्ह

जुन्नर तालुक्यात ७० कोरोना पॉझिटिव्ह

जुन्नर (पुणे) : जुन्नर तालुक्यात मागील २४ तासाच्या रिपोर्टनुसार ७० कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. 

मागील २४ तासाच्या रिपोर्टनुसार आज आळे ४, गोद्रे २, निरगुडे १, खामगांव १, बेल्हे २, आंबोली १, धालेवाडी तर्फे मिन्हेर २, पिंपळगाव जोगा १, कोल्हेवाडी १, सितेवाडी २, तळेरान १, सुलतानपूर १, नारायणगाव ५, वारुळवाडी ४, धालेवाडी १, रोहकडी १, हिवरे खु. ३, ओतूर ७, डिंगोरे १, भाटकळवाडी ४, पिंपळवंडी १, उंब्रज नं1 १, उंब्रज नं2 १, वडगांव कांदळी १, नगदवाडी १, अमरापूर १, शिरोली बु २, गुंजाळवाडी आर्वी ३, पिंपळगाव आर्वी १, वडगांव साहणी २, दातखिळवाडी १, कटाडे १, पारुंडे ३, जुन्नर नगरपरिषद ६ यांचा समावेश आहे.

संबंधित लेख

लोकप्रिय