मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) यांच्यामार्फत राज्य सरकारच्या विविध विभागाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ६६ जागा भरण्यासाठी पदानुसार पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण ६६ जागा
उपसंचालक आणि सहायक संचालक पदाच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १७ मार्च २०२२ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.
इंडिया सिक्योरिटी प्रेस नाशिक मध्ये विविध पदांसाठी भरती, असा करा अर्ज !
पुणे महानगरपालिकेमध्ये विविध पदांसाठी भरती, आजच अर्ज करा !
ठाणे महानगरपालिके मध्ये विविध जागांसाठी भरती, असा करा अर्ज !