Wednesday, February 5, 2025

जुन्नर तालुक्यात आज (ता.१५) आढळले ५ करोनाचे रुग्ण

जुन्नर, ता.१५ : जुन्नर तालुक्यात आज (ता.१५) ५ करोनाचे रुग्ण आढळले आहेत. सध्या तालुक्यात ३९ करोनाचे ऍक्टिव्ह रुग्ण आहेत तर आता पर्यंत ६९४ रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. आज नारायणगाव २, पारगाव तर्फे आळे १, वडज १, चिंचोली १ असे एकूण ५ करोनाचे रुग्ण आढळले आहेत.

Related Articles

- Advertisement -

Latest Articles