Tuesday, April 23, 2024
Homeआरोग्यजुन्नर तालुक्यात आज (दि. २९) आढळले ४६ करोनाचे रुग्ण

जुन्नर तालुक्यात आज (दि. २९) आढळले ४६ करोनाचे रुग्ण

जुन्नर : आज जुन्नर तालुक्यात ४६ नवीन करोनाचे रुग्ण आढळले आहेत, तर एका व्यक्तीचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या तालुक्यात ६४६ ऍक्टिव्ह करोनाचे रुग्ण असून आता पर्यंत ६७० रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

आज बेल्हे ७, नारायणगाव ६, पिंपरी पेंढार ३, डिंगोरे ३, सावरगाव ३, आळे २, आळेफाटा २, नगदवाडी २, गुंजाळवाडी आर्वी २, पारुंडे २, बारव १, खानापूर १, वारुळवाडी १, येडगाव १, डुंबरवाडी १, खामुंडी १, तेजेवाडी १, काळवाडी १, पिंपळवंडी १, वैशाखखेडे १, बोरी बुद्रुक १, राजुरी १, गोळेगाव १, जुन्नर नगर परिषद १ असे एकूण ४६ रुग्ण आढळले आहेत.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय