Thursday, August 11, 2022
Homeकोरोनाजुन्नर तालुक्यात आज (ता.१४) आढळले ४४ करोनाचे रुग्ण

जुन्नर तालुक्यात आज (ता.१४) आढळले ४४ करोनाचे रुग्ण

spot_imgspot_imgspot_imgspot_img

जुन्नर, (ता.१४) : जुन्नर तालुक्यात आज (ता.१४) करोनाचे ४४ रुग्ण आढळले आहेत. सध्या तालुक्यात करोनाचे ३५१ ऍक्टिव्ह रुग्ण असून आता पर्यंत एकूण ६८५ रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे.

आज ओतूर ८, पिंपरी पेंढार ५, वडगाव कांदळी ५, नारायणगाव ५, खोडद ३, वडगाव आनंद २, आळे २, राजुरी २, वडज २, पाडळी १, राजूर नं. १- १, आणे १, बेलसर १, रोहकडी १, उंब्रज १, बोरी १, आगर १, येणेरे १, जुन्नर १ असे एकूण ४४ रुग्ण आढळले आहेत.

अधिक वाचा :

जुन्नर : एसटी बसचा लपंडाव सुरुच; विद्यार्थी, प्रवाशांना नाहक मनस्ताप !

जुन्नर : देवराम लांडे यांनी वाचला नाराजीचा पाढा, …अखेर शिवसेनेला रामराम

जुन्नर : सर्व जातीधर्माला सोबत घेऊन जाणाऱ्या पक्षातच आपण जावे – अजिंक्य घोलप

व्हाट्सऍप ग्रुप सहभाग

आमच्या बातम्या थेट आपल्या मोबाईल मध्ये वाचण्यासाठी आजच सदस्य व्हा.

संबंधित लेख

WhatsApp Group

आमच्या बातम्या थेट आपल्या मोबाईल मध्ये वाचण्यासाठी आजच सदस्य व्हा.

- Advertisment -

लोकप्रिय