जुन्नर (पुणे) : देशभरात महाराष्ट्र राज्यात कोरोनाचा विस्फोट होताना दिसत आहे. तालुक्यात मागील २४ तासात २०२ कोरोनाचे रुग्ण सापडले आहेत.
यामध्ये आले १७, संतवाडी २, आळेफाटा ३, वडागाव आनंद ५, पिंपळवंडी १, पिंपरी पेंढार १०, घाटघर ३, बेल्हे ८, गुंंजाळवाडी ६, इंगळुन १, सुकळवेडे २, शिंदे २, कोळवाडी २, मुथाळणे १, मंगरूळ ३, निमगाव सावा २, पारगाव तर्फे आले ३१, बोरी खुर्द २, पिंपळे कावळ ३, साकुरी ८, हिवरे तर्फे नारायणगाव १, नारायणगाव १४, वारुळवाडी ७, खोडद १, येडगाव १, आर्वी ११, पाझघर २, हिवरे खुर्द २, खामुंडी ४, ओतूर १७, उदापूर ६, नेतवड ५, काळवाडी १, पिंपळवंडी २, उंब्रज २, बोरी बुद्रुक ३, राजुरी ६, कुरण १, गुंजाळवाडी आर्वी २, जुन्नर २ यांचा समावेश आहे.