जुन्नर (पुणे) : जुन्नर तालुक्यात मागणीला २४ तासाच्या रिपोर्टनुसार १८१ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. यामध्ये ग्रामीण भागात कोरोनाचा शिरकाव वेगाने होत असल्याचे दिसून येते.
मागील २४ तासाच्या रिपोर्टनुसार आळे १०, कोल्हेवाडी १, संतवाडी १, वडगांव आनंद ३, आळेफाटा १, पादीरवाडी २, पिंपरी पेंढार २, गायमुखवाडी ५, आपटाळे ३, बारव ४, माणिकडोह २, सोमतवाडी १, सुराळे ५, आणे ४, बेल्हे २, पेमदरा २, गुळूंचवाडी २, गुंजाळवाडी बेल्हे २, इंगळून ३, भिवाडे २, शिंदे १, हिवरे तर्फे मिन्हेर २, ढालेवाडी तर्फे मिन्हेर ४, तांबे ३, केवाडी २, पिंपळगाव जोगा १, कोपरे १, औरंगपूर १, मंगरूळ २, सुलतानपूर १, साकोरी १, हिवरे तर्फे नारायणगाव १, नारायणगाव १५, वारूळवाडी ७, ओझर १, हिवरे बु. १, खोडद ३, धनगरवाडी १, ढालेवाडी १, मांजरवाडी ३, येडगाव ६, पाचघर २, अहिनेवाडी २, रोहकडी १, धोलवड २, हिवरे खु. ३, डुंबरवाडी १, ओतूर ९, ठिकेकरवाडी १, उदापूर ७, डिंगोरे ६, काळवाडी ४, पिंपळवंडी ६, बोरी बु. २, राजूरी ४, शिरोली बु २, कुमशेत १, गुंजाळवाडी आर्वी १, पिंपळगाव आर्वी १, येणेरे १, जुन्नर नगरपरिषद १० यांचा समावेश आहे.