Friday, December 6, 2024
Homeआरोग्यकोरोनाजुन्नर तालुक्यात १४१ कोरोना पॉझिटिव्ह, 'या' गावातील सर्वांत जास्त रुग्ण

जुन्नर तालुक्यात १४१ कोरोना पॉझिटिव्ह, ‘या’ गावातील सर्वांत जास्त रुग्ण

जुन्नर : देशभरात महाराष्ट्र राज्यात कोरोनाचा विस्फोट होताना दिसत आहे. तालुक्यात मागील २४ तासात १४१ कोरोनाचे रुग्ण सापडले आहेत.

यामध्ये जुन्नर नगरपालिका १५, आळे १४, नारायणगाव १३, ओतून ११, राजूरी ११, वारुळवाडी ५, पिंपळवंडी ५, हिवरे तर्फे ना.गाव ४, येडगाव ४, इंगळून ३, बोरी बु. ३, बेल्हे ३, वडगांव कांदळी ३, हापूसबाग ३, धोलवड ३, वाटखाळे ३, निरगुडे २, शिरोली खु २, सावरगांव २, कालदरे २, जळवंडी २, खानापूर २, बोरी शिरोली १, शिरोली तर्फे आळे १, धनगरवाडी १, बारव १, सोमतवाडी १, सरजिनेवाडी १, धालेवाडी १, कुमशेत १, भोईरवाडी १, उदापूर १, उंब्रज १, आपटा १, चावंड १, घंगाळदरे १, आर्वी १, सांगनोरे १, मंगरूळ १, भटकळवाडी १, उंडेखडक १, घाटघर १, मांजरवाडी १, धामणखेल १, चिंचोली १, येणेरे १, डिंगोरे १, उच्छिल १ यांचा समावेश आहे. 

तालुक्यातील एकूण रुग्णांची संख्या ८ हजार ५२० झाली आहे. बरे झालेल्या रुग्णांची संख्या ७ हजार ९१ तर आता पर्यंत मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या २७८ असून सध्या तालुक्यात ११५१ ऍक्टिव करोना रुग्ण आहेत.


संबंधित लेख

लोकप्रिय