Tuesday, April 22, 2025
---Advertisement---
---Advertisement---

जुन्नर तालुक्यात १४० कोरोना पॉझिटिव्ह

---Advertisement---

---Advertisement---

जुन्नर (पुणे) : जुन्नर तालुक्यात मागील २४ तासाच्या रिपोर्टनुसार १४० कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. 

मागील २४ तासाच्या रिपोर्टनुसार आळे ३, वडगांव आनंद १, पिंपरी पेंढार ३, आपटाळे १, बारव ४, माणकेश्वर १, माणिकडोह २,गोद्रे २, तांबे – १, आंबे १, बेलसर २, भिवाडे २, पिंपळगांव जोगा २, मुथाळणे २, मढ २, खिरेश्वर १, सांगनोरे १,सितेवाडी ३, तळेरान ३, मंगरूळ १, पारगांव तर्फे आळे १, सुलतानपूर १, हिवरे तर्फे नारायणगाव २, नारायणगाव ११, वारुळवाडी ४, ओझर २, भोरवाडी (हिवरे खु) २, खोडद ४, येडगाव ३, आंबेगव्हाण २, पाचघर १, ओतूर ६, हिवरे खु. १, उदापूर १, मंदारणे १, तेजेवाडी २, राजूरी १४, वडगांव कांदळी २, कांदळी १, नगदवाडी २, आगार २, आमरापूर १, शिरोली बु. ३, शिरोली ३,  गोळेगाव २, खिल्लारवाडी १, गुंजाळवाडी आर्वी १, पिंपळगाव आर्वी ७, वडगांव साहणी ६, पारुंडे १, चिंचोली २, कुसुर १, जुन्नर नगरपरिषद ९ यांचा समावेश आहे.


WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles