Thursday, February 6, 2025

जुन्नर तालुक्यात १३६ कोरोना पॉझिटिव्ह, ग्रामीण भागात वाढता प्रादुर्भाव

जुन्नर : देशभरात महाराष्ट्र राज्यात कोरोनाचा विस्फोट होताना दिसत आहे. तालुक्यात मागील २४ तासात 136 कोरोनाचे रुग्ण सापडले आहेत.

यामध्ये आले ३,  संतवाडी १, कोळवाडी १, वडागांव  आनंद १, पिंपरी पेंढार १, आपटाळे १, बाराव १,  पडळी ३, फांगुळगव्हाण १, केळी १, खडकुंबे १, सुराळे ४,  बेल्हे ४, पेमदरा ४, उचिल , वाणीवाडी १ मढ १, खैरे १, मंगरूळ ३,  निमगाव सवा ७, परगाव तर्फे आले १४, बोरी खुर्द १ सुलतानपुर ३,  साकुरी १, नारायणगाव ७, वरुळवाडी २, ओझर १, भोरवाडी (हिवरे बुद्रुक) १, येडगाव १, ढलेवाडी १, ढोलवड १,  आंबेगव्हाण १,  ओतूर २, डिंगोर १, पिंपळवंडी २, उंब्रज १, वडागाव कांदळी २,  बोरी बुद्रुक २, राजुरी १०, उंचखडक १,  जाधववाडी ५, बदशाह तलाव १, हापूसबाग ३, बस्ती १,  शिरोली खु १, गोळेगाव १, सावरगाव १, गुंजाळवाडी १, आर्वी १, वडागाव सहानी १, दाताखिळवाडी १, पारुंडे २, चिंचोली २, वडज १, येणेरे १, जुन्नर नगरपालिका १४ यांचा समावेश आहे. 


Related Articles

- Advertisement -

Latest Articles