जुन्नर / रफिक शेख : जुन्नर तालुक्यात आज १०० कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. तर दोन रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या तालुक्यातील एकूण ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या ७४५ झाली असून ६१५ रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.
आज पारगाव तर्फे आळे १२, नारायणगाव ८, वारूळवाडी ५, खोडद ५, गोळेगाव ४, वडगाव सहानी ३, हिवरे खु ३, सुलतानपूर ३, बेल्हे ३, आळेफाटा २, आफटाळे २, शिंदेवाडी २, ओतूर २, उदापुर २, राजुरी २, अमरापूर २, पिंपळगाव आर्वी २, कुसुर २, नवलेवाडी १, पिंपरी पेंढार १, पादिरवाडी १, गुंजाळवाडी आर्वी १, सावरगाव १, शिरोली बु १, धामणखेल १, हापूसबाग १, कांदळी १, वडगाव कांदळी १, उंब्रज नं १ – १, पिंपळवंडी १, खामुंडी १, धोलवड १, पांगरी तर्फे ओतूर १, औरंगपूर १, येडगाव १, हिवरे बु १, साकोरी १, पिंपळगाव जोगा १, निमगिरी १, निरगुडे १, खामगाव १, संतवाडी १, जुन्नर ७, आळे ५ असे एकूण १०० कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत.