इंदिरा गांधी शासकीय महाविद्यालय, नागपूर (IGGMC) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ८८ जागा कंत्राटी पद्धतीने भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या सहाय्यक प्राध्यापक पदाकरिता थेट मुलाखती आयोजित करण्यात येत असून इतर पदाकरिता विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत
विविध पदांच्या एकूण ८८ जागा
सहाय्यक प्राध्यापक, वरिष्ठ निवासी, कनिष्ठ निवासी I, II, III, हाऊस ऑफिसर आणि रजिस्ट्रार पदाच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
10 वी पास 12 वी पासांना खुशखबर..! नॉर्थन कोलफिल्ड्स लिमिटेड मध्ये विविध पदांच्या ३०७ जागा
मुलाखतीची तारीख – दिनांक २४ जानेवारी २०२२ रोजी मुलाखतीकरिता स्वखर्चाने उपस्थित राहावे.
मुलाखतीचा पत्ता (सहायक प्राध्यापक)– जाहिराती मध्ये दिलेल्या संबंधित पत्त्यावर मुलाखती घेण्यात येतील.
अर्ज करण्याची शेवटची तारीख– दिनांक २४ जानेवारी २०२२ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.
10 वी पास उमेदवारांसाठी मोठी संधी ! परीक्षेविना मिळेल रेल्वेत नोकरी, 2422 जागा; आजच अर्ज करा !
अर्ज पाठविण्याचा पत्ता – कार्यालय, डीन, इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नागपूर.
मुली रात्री एकांतात मोबाइलवर काय सर्च करतात ? या चार गोष्टी आहेत
पदवीधरांसाठी सुवर्णसंधी ! ब्रॉडकास्ट इंजीनियरिंग कंसल्टेंट इंडियात ५०० पदांसाठी भरती ! आजच अर्ज करा!